Aravind Yelery, PhD, Assistant Director & Associate Fellow, Institute of Chinese Studies
नुकत्याच संपलेल्या 8 व्या ब्रिक्स बैठकीत सहभागी विकसनशील देशांनी ‘गोवा जाहीरनामा’ स्वीकारला. या बैठकी दरम्यान आणि नजीकच्या काळात प्रादेशिक आणि जागतिक राजकारणात नवीन राग-रंग उजळून समोर आले. दहशतवादाचा मुद्दा, दुटप्पी धोरण आणि गुंतागुंतीच्या आर्थिक बाबींवर ब्रिक्स सारख्या महत्वाच्या संघटनेची नक्की भूमिका काय हे मात्र ठळकपणे अधोरेखित झाले नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे चीन सारख्या देशाचे जागतिक स्तरावरील राजनय कसे ठिसूळ आणि दुटप्पी झाले आहे हे दिसून येते. Continue reading “BRICS: Cooperation or Cynicism?”